आजपासून होणार ‘WPL’च्या पहिल्या सीझनला सुरुवात; ओपनिंग सेरेमनीमध्ये कियारा-क्रिती सादर करणार धमाकेदार नृत्य
मुंबई – काही दिवसांपूर्वीच ‘महिला प्रीमियर लीग’च्या पहिल्या सत्रासाठी मुंबईत लिलाव आयोजित करण्यात आला होता. यावेळी बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगचे ...