14 वर्षा पुर्वी आजच्या दिवशी युवराजने रचला होता ‘इतिहास’; ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये मारले होते सहा सिक्सर
नवी दिल्ली - भारताच्या युवराज सिंगने 2007च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एकाच षटकात सहा सिक्स मारण्याचा विक्रम केला ...