Share Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे भारतातील शेअर बाजार सुसाट; सेन्सेक्स 901 अंकांनी वाढला, निफ्टी 24,480 पार
Share Market: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विजयाच्या वृत्तादरम्यान भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख बेंचमार्क निर्देशांक ...