शस्त्र विकण्यासाठी दिल्लीला आले ! पोलिसांना मिळाली खबर आणि मुद्देमालासह सापडले
नवी दिल्ली - बेकायदेशीर शस्त्रे विकायला आलेल्या तिघाजणांना पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे. त्यांच्याकडून 15 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. ...