Tuesday, July 16, 2024

Tag: delhi news

Supriya Sule on Arvind Kejriwal ।

‘अखेर या देशातील दोन मुख्यमंत्री तुरुंगात…’, हेमंत सोरेन आणि केजरीवालांवर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

Supriya Sule on Arvind Kejriwal । झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर जेएमएम नेते हेमंत ...

विद्यार्थी उद्या संसदेच्या दिशेने नेणार मोर्चा; जंतर-मंतर परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू

विद्यार्थी उद्या संसदेच्या दिशेने नेणार मोर्चा; जंतर-मंतर परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू

नवी दिल्ली - नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या परीक्षांमधील घोळांच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू ...

Arvind Kejriwal Bail ।

अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार ; जामीन देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द

Arvind Kejriwal Bail । मद्य धोरण  घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. कनिष्ठ न्यायालयाने ...

Delhi Bomb Threat ।

दिल्लीत पुन्हा एकदा बॉम्बची धमकी ; शाळा-हॉस्पिटलनंतर आता म्युझियमला ​​मेल

Delhi Bomb Threat । दिल्लीत पुन्हा एकदा ईमेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली. यावेळी, एकाच वेळी 10-15  मेल पाठवण्यात आल्या. पोलिस ...

Delhi Narela Fire ।

दिल्लीतील कारखान्याला भीषण आग ; तीन जणांचा जागीच मृत्यू, सहा जण जखमी

Delhi Narela Fire । दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरात एका डाळीच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत तीन ...

Atishi reaction On Water Crisis ।

‘हरियाणाने दिल्लीतील पाण्याच्या …’ ; राजधानीच्या जलसंकटावर आप नेत्याचा मोठा आरोप

Atishi reaction On Water Crisis । राजधानी दिल्लीतील पाणी संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यातच "हिमाचल प्रदेशने राष्ट्रीय ...

Arvind Kejriwal ।

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आत्मसमर्पण करण्यापूर्वी सांगितली तुरुंगातली दिनचर्या

Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपली आहे. त्यामुळे ते आज  तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करणार ...

Delhi heatwave : दिल्लीत उष्माघाताच्या रूग्णांसाठी आरएमएल मध्ये विशेष व्यवस्था

Delhi heatwave : दिल्लीत उष्माघाताच्या रूग्णांसाठी आरएमएल मध्ये विशेष व्यवस्था

Delhi heatwave - दिल्लीला उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागत असल्याने, उष्माघाताच्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करण्यासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात ...

Manish Sisodia |

मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच ; ६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

Manish Sisodia |  दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) मनीष सिसोदिया यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, ...

Page 1 of 12 1 2 12

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही