“आरटीई’साठी 170 शाळांची नोंदणी पूर्ण
पिंपरी -शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शहरातील 170 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यंदा 9 शाळा अल्पसंख्याक झाल्याने "आरटीई'मधून बाहेर पडल्या ...