Uttarkashi Tunnel Rescue : “1 लाख रुपयांची आर्थिक मदत, 20 दिवसांची रजा…”17 दिवसानंतर बोगद्यातून बाहेर पडलेल्या कामगारांसाठी सरकारची घोषणा
Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांची तब्बल १७ दिवसानंतर अखेर काल सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. ...