आता कर्नाटकात आरटीपीसीआर चाचणीतून शिथिलता; बेळगाव प्रशासनाचा प्रवाशांना दिलासा
बेळगाव,- कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विजयादशमीच्या दिवशी म्हैसूर येथे होणारा ...