मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: “बॉम्बस्फोट घडवणं तुमचं अधिकृत काम नव्हतं”; न्यायालयाने कर्नल पुरोहितांना फटकारत फेटाळली याचिका
मुंबई : २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त ...