Jitendra Awad : निवडणूक आयोगाच्या निकालावर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले, “आयोग एकतर खोटं बोलतंय किंवा ते विसरभोळं”
Jitendra Awad : शिवसेना पक्षापाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंधर्भात अनपेक्षित निकाल देताना शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का देताना ...