Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजचा विजयी चौकार, अफगाणिस्तानचा 104 धावांनी केला पराभव…

साखळी लढतीत नोंदवली सर्वोच्च धावसंख्या....

by प्रभात वृत्तसेवा
June 18, 2024 | 6:04 pm
T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजचा विजयी चौकार, अफगाणिस्तानचा 104 धावांनी केला पराभव…

T20 World Cup 2024 (WI vs AFG) :- टी-20 विश्वचषक 2024 चा 40 वा सामना आज वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. ग्रुप स्टेजमधील हा शेवटचा सामना होता. डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा 104 धावांनी पराभव केला आणि क गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले. आता त्याच्या खात्यात आठ गुण आहेत. याशिवाय त्याचा नेट रन रेट +3.257 झाला आहे. त्याच वेळी, अफगाणिस्तान सहा गुणांसह आणि +1.835 च्या निव्वळ धावगतीने दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

विजयासाठी 219 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानचा डाव 16.2 षटकांत 114 धावांत आटोपला. अफगाणिस्तानला अकील हुसेनने पहिला धक्का दिला. त्याने रहमानउल्ला गुरबाजला पहिल्याच चेंडूवर रसेलकरवी झेलबाद केले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर गुडाकेश मोतीने इब्राहिम गुलबदिन नायबला बाद केले. त्यालाही केवळ सात धावा करता आल्या. संघाला तिसरा धक्का इब्राहिम झद्रानच्या रूपाने बसला. ओबेद मॅकॉयने त्याला आपला बळी बनवले. त्याला 28 चेंडूत 38 धावा करता आल्या.

West Indies register a thumping win in St Lucia to finish top of Group C 🔥#T20WorldCup | #WIvAFG | 📝 https://t.co/CcuAL1bEdA pic.twitter.com/gBBNNObkHO

— ICC (@ICC) June 18, 2024

त्याचवेळी नजीबुल्ला झद्रान आणि मोहम्मद नबी एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यात मोहम्मद नबीने एक धाव, करीम जनातने 14 धावा, नूर अहमदने दोन धावा, नवीन उल हकने चार आणि रशीद खानने चार धावा केल्या.तर, फजलहक फारुकी खाते न उघडता नाबाद राहिला.

वेस्ट इंडिजकडून ओबेद मॅकॉयने तीन तर अकील हुसेन आणि गुडाकेश मोतीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफ यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

तत्पूर्वी, या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विंडीज संघाने दमदार कामगिरी करत चालू स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. निकोलस पूरनच्या 98 धावांच्या दमदार खेळीमुळे वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध वेस्ट इंडिजची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2013 मध्ये आयर्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध 7 बाद 225 धावा केल्या होत्या.

T20 World Cup 2024 : लॉकी फर्ग्युसनची ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी…

पुरणने 53 चेंडूत 6 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 98 धावांची खेळी केली होती, ज्यामुळे वेस्ट इंडिजला 200 धावांचा टप्पा पार करण्यात यश आले. जॉन्सन कार्ल्सने या सामन्यात 27 चेंडूत 43 धावा केल्या. शाई होपने 17 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 25 धावा काढल्या. या सामन्यात रोव्हमन पॉवेल 15 चेंडूत २६ धावा करून माघारी परतला. तर, रसेल आणि रदरफोर्ड यांनी अनुक्रमे तीन आणि एक धावा करून नाबाद राहिले. अफगाणिस्तानकडून गुलबदिनने दोन बळी घेतले. त्याचवेळी अजमतुल्ला उमरझाई आणि नवीन-उल-हक यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

Join our WhatsApp Channel
Tags: #T20WorldCup#WIvAFGT20 World Cup 2024WI vs AFG
SendShareTweetShare

Related Posts

Delhi Capitals Defeat Punjab Kings in IPL 2025 Playoffs
latest-news

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

May 25, 2025 | 12:00 am
Punjab Kings set 207-run target against Delhi Capitals in IPL 66th match at Jaipur.
latest-news

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

May 24, 2025 | 11:20 pm
England cricket team clinched a dominant victory over Zimbabwe by an innings and 45 runs in a Test match
latest-news

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

May 24, 2025 | 10:17 pm
B Sai Sudharsan Named in India Test Squad for England Tour
latest-news

Sai Sudharsan : ‘देशासाठी खेळणे मोठा सन्मान…’, टीम इंडियात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया

May 24, 2025 | 9:37 pm
BCCI Fines RCB and SRH Captains for Slow Over-Rate in IPL 2025 Match Description: BCCI imposes fines on RCB's Rajat Patidar (24 lakh) and SRH's Pat Cu
latest-news

RCB vs SRH : बीसीसीआयची आरसीबीवर मोठी कारवाई! कर्णधारासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड

May 24, 2025 | 7:48 pm
Karun Nair makes a comeback to India’s Test team
latest-news

Karun Nair : इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूचं कमबॅक! सात वर्षांनी टीम इंडियात मिळाली संधी

May 24, 2025 | 6:54 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!