Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

T20 World Cup 2024 : लॉकी फर्ग्युसनची ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी…

by प्रभात वृत्तसेवा
June 18, 2024 | 5:26 pm
T20 World Cup 2024 : लॉकी फर्ग्युसनची ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी…

T20 World Cup 2024 (Lockie Ferguson) : न्यूझीलंडने पापुआ न्यु गिनीवरील विजयासह टी-20 विश्वचषकाची सांगता केली. न्यूझीलंड संघाचा अखेरचा सामना पापुआ न्यु गिनी विरुद्ध होता. पावसामुळे हा सामना उशिरा सुरू झाला. या सामन्यात न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने एक असा पराक्रम केला आहे जो आजपर्यंतच्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच घडला.

न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने भेदक गोलंदाजी करत सर्वांनाच चकित केले. त्याने पापुआ न्यू गिनीविरुद्ध 4 षटके टाकली आणि यादरम्यान त्याने चारही षटके मेडन (निर्धाव) टाकली. फर्ग्युसनने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये एकही धाव दिली नाही. डावाच्या चौथ्या षटकात तो पहिल्यांदा गोलंदाजी करायला आला. यासह फर्ग्युसनने पहिल्याच चेंडूवर असद्दोला वाला याला बाद केले. यानंतर सहाव्या षटकातही गोलंदाजीदरम्यान त्याने एकही धाव दिली नाही. त्यानंतर तो डावाच्या 12 षटकांत तिसरे षटक टाकण्यासाठी आला आणि एकही धाव न देता एक बळी मिळवला. त्याच्या स्पेलच्या शेवटच्या षटकात त्याने दोन धावा दिल्या पण त्या लेग-बायच्या(अतिरिक्त) धावा होत्या. गोलंदाजाच्या खात्यात या लेग बायच्या धावा जोडल्या जात नाहीत. टी-20 विश्वचषकात ही कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज तर जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.

4️⃣ OVERS 4️⃣ MAIDENS 🤯

Lockie Ferguson becomes the first bowler in Men’s #T20WorldCup history to bowl four maidens in a match 👏#NZvPNG | Read On ➡️ https://t.co/zOfpaMPB18 pic.twitter.com/zqE8ADZEt0

— T20 World Cup (@T20WorldCup) June 17, 2024

टी-20 विश्वचषकात 4 मेडेन षटके टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा कोणत्याही गोलंदाजाने चारही षटके टाकून एकही धाव दिली नाही. कॅनडाचा कर्णधार साद बिन जफरने यापूर्वीही अशी कामगिरी केली आहे. 2021 मध्ये पनामा विरुद्धच्या सामन्यात सादने चारही षटके मेडन म्हणून टाकत 2 बळीही मिळवले होते. याआधी टी-20 विश्वचषकात किफायतशीर गोलंदाजी करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्याच टीम साऊदीच्या नावावर होता. न्यूझीलंडच्या युगांडाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने 4 षटकात 4 धावा देऊन 3 बळी घेतले होते.

T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने पापुआ-न्यू-गिनीचा 7 विकेट्सनी केला पराभव; विजयासह केला मोहिमेचा शेवट…

टी-२० विश्वचषकातील सर्वात कमी धावात बळी मिळवणारे गोलंदाज

3 विकेट  अन्  0 धावा – लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) वि पापुआ न्यु गिनी, त्रिनिदाद, 2024
3 विकेट अन् 4 धावा – टिम साउथी (न्यूझीलंड) विरुद्ध युगांडा, त्रिनिदाद, 2024
2 विकेट अन् 4 धावा – फ्रँक न्सुबुगा (युगांडा) वि पापुआ न्यु गिनी, गयाना, 2024
4 विकेट अन् 7 धावा – एनरिक नॉर्टजे (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध श्रीलंका, न्यूयॉर्क, 2024
2 विकेट अन् 7 धावा – ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) विरुद्ध युगांडा, त्रिनिदाद, 2024

Join our WhatsApp Channel
Tags: Lockie FergusonMen's T20I Maiden Overs RecordT20 World Cup 2024टी-20 विश्‍वकरंडक 2024
SendShareTweetShare

Related Posts

Mumbai Indians beat Delhi Capitals by 59 runs
latest-news

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

May 21, 2025 | 11:26 pm
Kuldeep Yadav reaches 100 IPL wickets in 97 matches
latest-news

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

May 21, 2025 | 10:50 pm
Suryakumar Yadav equals Temba Bavuma's record for most consecutive 25+ runs in T20s.
latest-news

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

May 21, 2025 | 10:02 pm
Rohit Sharma Hamstring Surgery
latest-news

Rohit Sharma : रोहित शर्मावर आयपीएल २०२५ नंतर होणार शस्त्रक्रिया, ५ वर्षांपासून ‘या’ समस्येने त्रस्त

May 21, 2025 | 9:07 pm
Rohit Sharma's Viral Video Sparks Buzz Before Crucial IPL 2025 Match
latest-news

Rohit Sharma : ‘ए बंद कर…’, संतापलेल्या रोहित शर्माचा चाहत्याला दम, VIDEO होतोय व्हायरल

May 21, 2025 | 7:46 pm
BCCI's New IPL 2025 Rule Sparks Controversy with KKR
latest-news

IPL 2025 मध्ये खळबळ! बीसीसीआयच्या नव्या नियमावर केकेआरचा आक्षेप, काय आहे कारण?

May 21, 2025 | 6:48 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!