प्रि-वेडिंगच्या जमान्यात आंतरपाट विरला; ग्रामीण भागातही श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांना भुरळ
पारगाव - लग्नाआधीचे फोटो म्हणजे प्रि-वेडिंग शूटिंगला सिनेतारकांनी केलेली सुरवात आता ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहचली आहे. लग्नाआधी निसर्गाच्या सान्निध्यात ...