Cabinet Decisions : सेंद्रीय, देशी बीजोत्पादनासाठी सहकारी शिखर संस्था; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली - सेंद्रीय उत्पादनांना आणि देशी बीजोत्पदनांना प्रोत्साहन देण्यासाठी मल्टिस्टेट शिखर सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...