एक नागरिक म्हणून मला जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार सर्व हिंदूंना – पंतप्रधान शेख हसीना
ढाका - जन्माष्टमीच्या मुहूर्तावर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी गुरुवारी त्या देशातील हिंदू समुदायाच्या नेत्यांशी संवाद साधला. बांगलादेशातील प्रत्येक नागरीकाला ...