‘डीवायपीआययु’मध्ये एआयसीटीई ‘आयडिया लॅब’चे आयोजन; २५ प्राध्यापक-संशोधक होणार सहभागी
पुणे - डी.वाय.पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे (डीवायपीआययु) उद्यापासून (गुरुवार, २३ सप्टेंबर) 'एआयसीटीई आयडिया लॅब' प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...