युपीएससीचा निकाल जाहीर; इस्लामपूरचा निमिष होणार कलेक्टर !
इस्लामपूर (प्रतिनिधी) : येथील निमिष दशरथ पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा 2019 परीक्षेत देशात 389 वा क्रमांक पटकावला. ...