MPs Suspension: 34 वर्षांपूर्वी 63 खासदारांना निलंबित करण्यात आले होते, परिणामी काही महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत काॅंग्रेस सरकार पडले
MPs Suspension - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरूच आहे. मंगळवारी पुन्हा एकदा 49 लोकसभा खासदारांना उर्वरित अधिवेशनातून ...