राहुल गांधींची टिप्पणी अमेरिकेसोबतच्या संबंधांना प्रतिकूल; बायडेन यांच्या स्मरण शक्तीबाबत केले होते विधान
नवी दिल्ली - विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबाबत केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ...