Friday, May 17, 2024

Tag: maratha arakshan

मोठी बातमी ! गिरीश महाजन यांची जरांगेंशी पुन्हा चर्चा ‘ती’ मागणी मात्र फेटाळली.. नेमकी काय झाली चर्चा ?

मोठी बातमी ! गिरीश महाजन यांची जरांगेंशी पुन्हा चर्चा ‘ती’ मागणी मात्र फेटाळली.. नेमकी काय झाली चर्चा ?

जालना - हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा केली. मात्र मनोज ...

मराठा आंदोलनातील इतके खटले मागे घेतले ! गृहमंत्री फडणवीसांनी सभागृहात थेट आकडेवारीच सांगितली

मराठा आंदोलनातील इतके खटले मागे घेतले ! गृहमंत्री फडणवीसांनी सभागृहात थेट आकडेवारीच सांगितली

नागपूर - मराठा आंदोलनात एकूण ५४८ खटले दाखल झाले. त्यातील ३२४ मागे घेण्यात आले. १७५ खटले पोलिस महासंचालकांच्या स्तरावर आहे. ...

“…म्हणून 24 डिसेंबरपर्यंत असणारे अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत करा” ‘मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं

“…म्हणून 24 डिसेंबरपर्यंत असणारे अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत करा” ‘मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं

जालना - मराठा कुणबी नोंदींचा दुसरा अहवाल शिंदे समितीने सरकारकडे सादर केला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील नोंदींच्या आकडेवारीवरून मनोज जरांगे यांनी ...

मोठी बातमी : Jarange Patil यांना अटक करा ! सभेला विरोध दर्शवत ‘या’ बड्या वकिलाने केली मागणी

“..त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून देव सुद्धा रोखू शकत नाही” मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक

जालना - राज्यात आत्तापर्यंत ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, याचा अर्थ मराठा ओबीसीमध्ये ( Maratha obc ) आहे. १९६७ पूर्वी ...

“सरकारने दिलेली वेळ..” गिरीश महाजनांच्या शिष्‍टमंडळाने घेतली मनोज जरांगे यांची भेट !

“सरकारने दिलेली वेळ..” गिरीश महाजनांच्या शिष्‍टमंडळाने घेतली मनोज जरांगे यांची भेट !

छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षणाच्या ( Maratha arakshan ) मुद्द्यावर सरकारला दिलेली वेळ आता पाळलीच पाहिजे, तसेच गुन्हे मागे घेण्याबाबत ...

Priyanka Chaturvedi : खासदार प्रियांका चतुर्वेदींचा आरोप ; म्हणाल्या,”मराठा आरक्षणप्रश्नी संसदेत बोलू दिलं नाही”

Priyanka Chaturvedi : खासदार प्रियांका चतुर्वेदींचा आरोप ; म्हणाल्या,”मराठा आरक्षणप्रश्नी संसदेत बोलू दिलं नाही”

Priyanka Chaturvedi : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांना २४ डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. त्यासोबतच या आरक्षणावर ...

मोठी बातमी : Jarange Patil यांना अटक करा ! सभेला विरोध दर्शवत ‘या’ बड्या वकिलाने केली मागणी

“आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा”

नाशिक - सप्टेंबरमध्ये जालना जिल्ह्यातील (Jalana) शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केल्याशिवाय मराठा ...

सरकारला कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे का ? शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून मनोज जरांगेंचा सवाल

सरकारला कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे का ? शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून मनोज जरांगेंचा सवाल

ठाणे - मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या रात्री उशिरा होणाऱ्या सभांवरून ...

Manoj Jarange : “…तर, आधी त्यांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारा” ; नेत्यांना गावबंदी घातल्यानंतर जरांगेंकडून नवे आवाहन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचे मराठा बांधवाना आवाहन ; म्हणाले,“मराठा अभिमानापेक्षा कुणबी शब्द धारण करून आरक्षण घ्या”,

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यातच ...

BREAKING ! Maratha – OBC आरक्षणावर जपून वक्तव्य करा.. CM शिंदेंचा आमदारांना सल्ला

BREAKING ! Maratha – OBC आरक्षणावर जपून वक्तव्य करा.. CM शिंदेंचा आमदारांना सल्ला

मुंबई - राज्यात एकीकडे आरक्षणासारखे मुद्दे चर्चेत आहेत तर दुसरीकडे आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी देखील सुरु आहे. अशात शिंदे गटातील आमदारांना ...

Page 3 of 7 1 2 3 4 7

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही