Browsing Tag

girish mahajan

नाथाभाऊंनी ‘त्यां’चे नाव माझ्या कानात सांगावे – गिरीश महाजन

मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच तिकीट न मिळाल्याचा आरोप केला होता. मात्र, गिरीश महाजन यांनी खडसे यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असल्याचे म्हंटले आहे. तसेच त्यांनी…

फडणवीस आणि महाजन यांनी माझं राजकारण संपवण्याचा डाव आखला

भाजपचे ज्येष्ठ एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट मुंबई : भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्याविरोधातील…

शिवसेनेचे आमदारही आमच्यासोबत येऊ शकतात-गिरीश महाजन

मुंबई : राज्यात एका रात्रीत घडलेल्या सत्तास्थापनेच्या खेळीने राजकारणच पुर्ण बदलून गेले आहे. त्यात आता भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोबत मिळून राज्यात सत्तास्थापन केली आहे. त्यामुळे आता राज्यात नवे सत्ता समिकरण निर्माण झाले आहे. त्यातच…

जुन्या भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली निरीक्षकांची भेट

नगर - भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत पदाधिकारी निवडणुकीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा प्राथमिक आढावा घेण्यासाठी पक्ष निरिक्षक खा.गिरिष बापट यांनी नुकताच नगर दौरा केला. नगर शहर व ग्रामीण भाजपाच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन…

VIDEO: संतप्त शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांना घेरले

पंचनामे झाले, मदत जाहीर झाली पण पैसे गेले कुठे; संतप्त शेतकऱ्यांचा सवाल नाशिक: नाशिक विभागातील द्राक्ष बागायतदारांच्या ओझर येथील बैठकीत संतप्त शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांना धारेवर धरले. नुकसानीचे पंचनामे होऊन, मदतीचे आश्वासन देऊनही…

भाजपचे स्टार प्रचारक आज इंदापुरात

रेडा - इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक सोमवारी (दि. 14) इंदापुरात येणार असल्याने सोमवारी इंदापूर तालुका भाजपमय होणार असल्याचे भाजपचे कार्यकर्त्यांनी सांगितले.…

नाथाभाऊंवर महत्त्वाची जबाबदारी?

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे संकेत विधानसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला फक्त चाळीस जागा मिळतील, तर भाजप व मित्र पक्षांना 248 जागा मिळणार असल्याचे भाकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच एकनाथ खडसे…

राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीला फक्त ४० जागा मिळणार ; गिरीश महाजन यांचे भाकित

नाराज एकनाथ खडसेंवर आगामी काळात मोठी जबाबदारी येण्याचे दिले संकेत जामखेड (प्रतिनिधी ) - राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला येणार्‍या निवडणूकीत फक्त चाळीस जागा मिळतील तर भाजप मित्र पक्षांना २४८ जागा मिळणार असल्याचे भाकित…

राजीनामा दिला म्हणून अजित पवारांवरील कारवाई थांबणार नाही

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वीकारला आहे. दरम्यान,…

राज्यातील युतीबद्दल बोलण्याचा फक्‍त तीनच व्यक्‍तींना अधिकार -गिरीश महाजन

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत चर्चांना उधाण येत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी युतीबद्दल सुचक वक्‍तव्य करून एकच गोंधळ निर्माण केला आहे. शिवसेनेला 144…