शरद पवार-पंतप्रधान मोदी यांच्या भेटीवर संजय राऊत म्हणाले,”महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न…”
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर ...