Thursday, May 2, 2024

Tag: Maharashtra news

“महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांमध्ये एवढी भीती का आहे? आम्ही आत्ता कुठे…”; केसीआर यांचा राज्यातील सर्वपक्षीयांना नेत्यांना खोचक सवाल

“महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांमध्ये एवढी भीती का आहे? आम्ही आत्ता कुठे…”; केसीआर यांचा राज्यातील सर्वपक्षीयांना नेत्यांना खोचक सवाल

पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष केसीआर आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ...

सोलापुरात राष्ट्रवादीला धक्का; भगीरथ भालके करणार बीआरएसमध्ये प्रवेश

केसीआर यांचा सरकोलीमध्ये शेतकरी मेळावा; भगिरथ भालकेंचाही पक्ष प्रवेश

पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव  यांनी आज  पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले आहे.  यानंतर त्यांनी सरकोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ...

“जोडे पुसणारे गरीब असतील, पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

“सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार”; शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक ट्विट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधल्या शाब्दिक चकमका काही नवीन नाहीत.  ठाकरे गट आणि शिंदे गट ह शिवसेनेतील दोन्ही ...

सोलापुरात राष्ट्रवादीला धक्का; भगीरथ भालके करणार बीआरएसमध्ये प्रवेश

सोलापुरात राष्ट्रवादीला धक्का; भगीरथ भालके करणार बीआरएसमध्ये प्रवेश

सोलापुर : तेलंगणातील बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीने सोलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्‍क दिला आहे. तेथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत ...

“मंत्रिपदासाठी गुलाबरावांनी ‘त्यांचे’ दार कितीवेळा ठोठावले याचा त्यांना विसर”; संजय सावंत यांचा मोठा दावा

“मंत्रिपदासाठी गुलाबरावांनी ‘त्यांचे’ दार कितीवेळा ठोठावले याचा त्यांना विसर”; संजय सावंत यांचा मोठा दावा

जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे ठाकरे गटातर्फे जिल्हा परिषद गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. मेळाव्यात पक्ष संघटनसह शेतकऱ्यांचे प्रश्न व ...

“समृद्धी महामार्गाला चंद्रपूर जोडण्याचा विचार करू”- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“समृद्धी महामार्गाला चंद्रपूर जोडण्याचा विचार करू”- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर - आम्ही गडचिरोली या ठिकाणी जात आहोत. परंतु तुमच्या सर्वांचा आग्रह असेल तर समृद्धी महामार्गाला चंद्रपूर जोडण्याचा विचार देखील ...

पुरंदरमध्ये रोखले दोन बालविवाह ;पिंपळे येथे गुन्हा तर एक थांबवण्यात यश

अरे बापरे! …अन्‌ मध्यरात्री उरकला बालविवाह; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात लग्न झटपट आटोपण्याचे प्रकार

मुलीचे वय अवघे 14, तर मुलाचे 24 वर्षे बीड - बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. तर ...

मुंबई, पुण्यासह दिल्लीत मान्सून सक्रिय; हवामान विभागाची अधिकृत घोषणा

मुंबई, पुण्यासह दिल्लीत मान्सून सक्रिय; हवामान विभागाची अधिकृत घोषणा

मुंबई : मागच्या एक महिन्यापासून प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने आता सगळीकडे दमदार एंट्री केलीआहे. त्यातच आता मुंबई आणि दिल्लीत मान्सून ...

“मी म्हणजे मालक हे दिल्लीत…”; संजय राऊतांची शंभूराज देसाईंवर सडकून टीका

“मी म्हणजे मालक हे दिल्लीत…”; संजय राऊतांची शंभूराज देसाईंवर सडकून टीका

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत सातारा आणि पाटण दौऱ्यावर आहेत. पाटण येथे संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी ...

““मलाही बऱ्याच गोष्टी माहिती, मीही अनेक गोष्टींचा साक्षीदार”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

““मलाही बऱ्याच गोष्टी माहिती, मीही अनेक गोष्टींचा साक्षीदार”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांवरील ईडीची कारवाई आणि भाजपाकडून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच ...

Page 85 of 1019 1 84 85 86 1,019

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही