Browsing Tag

kedar jadhav

वाढदिवशी केदार जाधवचं पुण्यकर्म; मृत्यूशी झुंजणा-या रूग्णासाठी केलं रक्तदान

पुणे : दरवर्षी उन्हाळ्यात रक्‍ताचा तुटवडा निर्माण होतो. परंतु मोठ्या पातळीवर रक्‍तदान शिबिरे आयोजित करुन रक्‍ताची उणीव भरुन काढली जाते. परंतु सध्या करोनामुळे राज्यासह देशात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर रक्‍तदान…

#TeamIndia : केदार जाधवच्या कारकिर्दीवर प्रश्‍नचिन्ह

मुंबई - भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू व महाराष्ट्राचा अव्वल खेळाडू केदार जाधव याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नसल्याने त्याची कारकीर्द जवळपास संपल्यातच जमा असल्याचे संकेत…

#RanjiTrophy : पुण्यात आज महाराष्ट्र-छत्तीसगड लढत, केदारचे आगमन

पुणे : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची लढत रंगणार आहे. स्पर्धेतील सलग दोन पराभवांमुळे 'क' गटात अव्वल दोनमध्ये राहण्यासाठी महाराष्ट्राला प्रत्येक लढत जिंकणे…

डॉ. आंबेडकर स्टेडियमचे मैदान, खेळपट्टी उच्च दर्जाची

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे गौरवोद्‌गार : बारामतीकरांनी घेतला सामना बघण्याचा आनंदजळोची - बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममधील धावपट्टी आणि मैदान उच्च दर्जाचे असून आमच्यासारख्या खेळाडूंना नक्‍कीच उत्साह देणारे आहे, असे…

#CWC2019 : आता शोध धोनीच्या वारसदाराचा…

पुणे  - भारताचा तारणहार असलेला यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी हा या विश्‍वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. त्यामुळेच त्याचा वारसदार शोधण्यास वेग येणार आहे. सध्याच्या पर्यायांनुसार…

#CWC19 : प्रत्यक्ष फलंदाजी मिळणेच अवघड – केदार जाधव

साउदॅम्पटन - आमच्या संघातील पहिली फळीच एवढी मजबूत आहे की, माझा क्रमांक येईपर्यंत षटके संपून जातात ही खंत व्यक्त केली आहे भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक करीत संघाच्या विजयास हातभार…

केदार जाधव फिटनेस टेस्टमध्ये पास; भारतीय संघासोबत होणार 22 मे रोजी रवाना

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याला आयपीएलमध्ये दुखापत झाल्याने विश्‍वचषक स्पर्धेतील त्याच्या सहभागावरुन काही दिवसांपासून चर्चा होत होती. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी केदार जाधव "फिट'…

विश्‍वचषकापुर्वी भारतीय संघाला धक्‍का, केदार जाधव जायबंदी 

मोहाली - 30 मे पासून इंग्लंडमध्ये विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात होते आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी एक घटना घडली आहे. आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना चेन्नईचा खेळाडू केदार जाधवच्या खांद्याला…

नाविण्यपुर्ण फटक्‍यांमुळे यशस्वी होतोय – केदार जाधव

हैदराबाद - माझ्या भात्यात असलेली नाविण्यपुर्ण फटके आणि फलंदाजी करताना महेंद्रसिंग धोनीने केलेले मोलाचे मार्गदर्शन यामुळे आजच्या सामन्यात मी यशस्वी पणे अखेर पर्यंत मैदानावर फलंदाजी केली असे विधान भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या…

#INDvAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय

हैदराबाद - केदार जाधव आणि एम.एस.धोनी यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात 6 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.…