Terror Attack In Kashmir : काश्मिरी टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केली हत्या
श्रीनगर - काश्मीरमधील वडगाम जिल्ह्यातील हिश्रू भागात बुधवारी संध्याकाळी टीव्ही अभिनेत्री, टिकटॉक स्टार अमरीन भटची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...