IMF : पाकिस्तानला दिलासा नाहीच; नाणेनिधीने Pakistan चा ‘तो’ प्रस्ताव फेटाळला
इस्लामाबाद - कर्जाच्या फेररचनेबाबत पाकिस्तानने सादर केलेला प्रस्ताव आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या नाणेनिधीच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानच्या कर्जपरतफेडीच्या क्षमतांचा ...