“दादा एका मुलावर प्रेम आहे.. पळून जाण्याचा निर्णय घेतलाय.. काय करू ? तरुणीच्या या प्रश्नावर रोहित पवारांचं भन्नाट उत्तर म्हणाले…
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. रोहित पवार ...