Maharashtra : हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात होणार मोठी गुंतवणूक – मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : - हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स ...