बलुच कार्यकर्त्यांचा मोर्चा इस्लामाबादेत अडवला ! महिला आणि बालकांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक
नवी दिल्ली - बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या हत्या आणि अपहरणाच्या निषेधार्थ स्थानिक कार्यकर्त्यांनी इस्लामाबादवर काढलेल्या मोर्च्याला पोलिसांनी अडवले आहे. आज सकाळी ...