राष्ट्रपतींनी केलेली कुलगुरूंची नियुक्ती रद्द ! वर्धा येथील हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीवर हायकोर्टाचा आक्षेप
वर्धा - येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री यांच्याकडे सोपवण्यात ...