गणेशोत्सवाची लगबग ! खरेदीसाठी पिंपरी बाजारपेठेत गजबली ! लाकूड, कापडाच्या साहित्यांना खरेदी मागणी
पिंपरी - लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड शहरवासिय सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवासाठी पिंपरी बाजारपेठा सजावटीच्या साहित्यांनी गजबजलेल्या आहेत. थर्माकोल, प्लास्टिक व ...