France Pension Bill : अध्यक्ष मॅक्रॉ यांनी उचलले धाडसी पाऊल; निवृत्तीवेतनाचे विधेयक मतदानाशिवाय मंजूर
पॅरिस - फ्रान्समध्ये महत्वाकांक्षी निवृत्तीवेतनाबाबतचे विदेयक संसदेमध्ये मतदान न घेताच मंजूर करण्यात आले आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी हे धाडसी ...