इंग्लडच्या शिष्टमंडळाने दिली स्मृतिस्तंभाला भेट ! मराठा-इंग्रज युद्धात मरण पावलेल्या सेनापती जेम्स स्टुअर्ट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्ल्यात आहे स्तंभ
कार्ला, दि. 8 (वार्ताहर)-मावळ तालुक्यातील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कार्लानगरीला इंग्लडच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.7) भेट दिली. कार्ला येथे 1779 मध्ये ...