Maharashtra Vidhan Parishad : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Maharashtra Vidhan Parishad- महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक 12 जुलै रोजी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार आहे. ...