Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अखिल भारतीय ‘मराठी चित्रपट महामंडळा’च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

by प्रभात वृत्तसेवा
September 14, 2022 | 4:21 pm
A A
अखिल भारतीय ‘मराठी चित्रपट महामंडळा’च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर(प्रतिनिधी) : कार्यकारणीची मुदत संपून दीड वर्षाचा कालावधी उलटलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी बुधवारी 14 सप्टेंबर रोजी चित्रपट महामंडळाच्या 2022 ते 2017 पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक समिती जाहीर केली.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून 20 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपट महामंडळाची निवडणूक होणार आहे तर 22 नोव्हेंबर 2022 रोजी कोल्हापुरात मतमोजणी होणार आहे. महामंडळाच्या निवडणुकीची अधिसूचना बुधवारी 14 सप्टेंबरपासून लागू झाले आहे असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणूक समितीत पाच जणांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. प्रशांत जीवनराव पाटील कोल्हापूर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. तर या समितीत निवडणूक अधिकारी म्हणून तर निवडणूक अधिकारी म्हणून प्रताप वसंतसिंग परदेशी पुणे, आकाराम पाटील कोल्हापूर, शहाजीराव पाटील पुणे आणि सुनील मांजरेकर मुंबई यांचा समावेश आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी प्रशांत पाटील यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.  सभासदांची कच्ची मतदार यादी 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. कच्च्या मतदार यादीवर हरकती व दुरुस्ती स्विकारण्याचा कालावधी 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोंबर आहे. सभासदांची पक्की मतदार यादी 12 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुर येथील कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल.

अर्ज वाटपाचा कालावधी 13 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोंबर असा आहे. उमेदवारी अर्ज कोल्हापूर कार्यालय, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर शाखा येथे असणार आहे. उमेदवारी अर्ज स्विकारण्याचा कालावधी 17 ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर यादरम्यान आहे. उमेदवारी अर्जांची यादी 20 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

उमेदवारी अर्ज छाननी 27 ऑक्टोबरला तर पात्र उमेदवारांची यादी 29 सप्टेंबर रोजी कोल्हापूर कार्यालय येथे प्रसिद्ध केले जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आहे. निवडणुकीस पात्र उमेदवारांची चिन्हासह अंतिम यादी 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होईल.

18 व 19 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर मतदान साहित्य पोहोच होईल. तर 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत कोल्हापूर मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर नवी मुंबई या ठिकाणी मतदानाची सुविधा आहे आणि 22 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता कोल्हापूर येथे मतमोजणी होणार आहे. पत्रकार परिषदेला महामंडळाचे खजानिस संजय ठुबे, आकाराम पाटील, अर्जुन नलावडे, सुरेंद्र पन्हाळकर, महेश पन्हाळकर, संजय थोरवत आदी उपस्थित होते.

Tags: All India 'Marathi Film Corporation'announcedelection programअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
Previous Post

गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरण : नऊ संस्थाचालकांना अटकेपासून संरक्षण

Next Post

मविआने आणलेले प्रकल्प ईडी सरकारने गुजरातला आंदण म्हणून दिले – विद्या चव्हाण

शिफारस केलेल्या बातम्या

शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा ; देशातील ‘या’ 12 शास्त्रज्ञांचा होणार गौरव
Top News

शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा ; देशातील ‘या’ 12 शास्त्रज्ञांचा होणार गौरव

1 week ago
नवी योजना! शिंदे सरकारकडून ओबीसींसाठी घरांच्या योजनेची तयारी सुरु
Top News

राज्याचे ‘ग्रीन हायड्रोजन’ धोरण जाहीर; महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य; नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन मिळणार

3 months ago
Ujjwala Yojana LPG Subsidy: सर्वसामान्यांना केंद्र सरकारकडून दिलासा; एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर
Top News

Ujjwala Yojana LPG Subsidy: सर्वसामान्यांना केंद्र सरकारकडून दिलासा; एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर

6 months ago
मोठी घोषणा! एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार पण…
आंतरराष्ट्रीय

एलॉन मस्क यांच्याकडून ट्विटरच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीची घोषणा; नव्या सीईओचा फोटो केला पोस्ट

7 months ago
Next Post
मविआने आणलेले प्रकल्प ईडी सरकारने गुजरातला आंदण म्हणून दिले – विद्या चव्हाण

मविआने आणलेले प्रकल्प ईडी सरकारने गुजरातला आंदण म्हणून दिले - विद्या चव्हाण

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Maharashtra : जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

#Chandrayaan3 : प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला ‘इस्रो’ आज उठवणार नाही, कारण…

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: All India 'Marathi Film Corporation'announcedelection programअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही