शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यापुढे “ई-केवायसी” केल्याशिवाय PM Kisanचे पैसे मिळणार नाही, जाणून घ्या eKYCची प्रक्रिया
नवी दिल्ली - पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी ...