‘आंबोली’ जैविक विविधता स्थळ घोषित; ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ या दुर्मिळ प्रजातीचे होणार संवर्धन
मुंबई - सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील 2.11 हे.आर क्षेत्रामध्ये "शिस्टुरा हिरण्यकेशी' (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती ...