Tag: devendra fadnavis

“आम्ही देखील राजकारणात कुस्ती करतो पण..” महाराष्ट्र केसरीच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले

“आम्ही देखील राजकारणात कुस्ती करतो पण..” महाराष्ट्र केसरीच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले

पुणे - पुण्यामध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम निकालासाठी लढत झाली. ...

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ – उपमुख्यमंत्री फडणवीस

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ – उपमुख्यमंत्री फडणवीस

पुणे : आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री ...

Pune : शहरातील 2 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता – उपमुख्यमंत्री फडणवीस

Pune : शहरातील 2 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता – उपमुख्यमंत्री फडणवीस

पुणे - पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा 2 हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता ...

महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम – उपमुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम – उपमुख्यमंत्री फडणवीस

पुणे : महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलीस दलाकडून उत्तम प्रकारे कायदा व सुव्यवस्था ...

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री फडणवीस

अनाथांच्या आरक्षणात बदल करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्यातील अनाथांना एक टक्का आरक्षण देण्यात आले आहे. त्यात सकारात्मक बदल करण्याची गरज असून येत्या काळात अनाथ आरक्षणात बदल ...

“राणा दाम्पत्य देवेंद्र फडणवीसांचे भक्त, त्यांना…”; नवनीत राणांच्या ‘त्या’ विधानाचा संजय शिरसाटांकडून समाचार

“राणा दाम्पत्य देवेंद्र फडणवीसांचे भक्त, त्यांना…”; नवनीत राणांच्या ‘त्या’ विधानाचा संजय शिरसाटांकडून समाचार

मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार रणजित पाटील यांच्या प्रचार सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस हेच ...

अमृता फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या,”नेत्यावर बंदूक रोखण्यासारखं काही नसलं की बायकोच्या मागे लागतात”

अमृता फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या,”नेत्यावर बंदूक रोखण्यासारखं काही नसलं की बायकोच्या मागे लागतात”

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  या गाण्याला ...

नाविन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत विकासासाठी ब्रिटनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री फडणवीस

नाविन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत विकासासाठी ब्रिटनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई :- ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापार व आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात चर्चा ...

महाराष्ट्र भाजपला मोठा धक्का; ‘या’ मित्रपक्षाने साथ सोडली

महाराष्ट्र भाजपला मोठा धक्का; ‘या’ मित्रपक्षाने साथ सोडली

पंढरपूर - राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपची साथ सोडली असून आगामी निवडणुकामंध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रासपचे अध्यक्ष महादेव ...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला

मुंबई - राज्य वेतन सुधारणा समिती (बक्षी समिती) चा अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे ...

Page 63 of 135 1 62 63 64 135

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही