Saturday, June 1, 2024

Tag: comment

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले,””सुशिक्षित मुलींनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू नये”

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले,””सुशिक्षित मुलींनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू नये”

नवी दिल्ली : देश हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एका केंद्रीय मंत्र्यांनी वादग्रस्त विधान केले आहे.  त्यांच्या विधानानंतर ...

“एका रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचतात, मग शिधा पोहचायला उशीर का?” या प्रश्नावर भाजप मंत्री म्हणाले,’…

“एका रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचतात, मग शिधा पोहचायला उशीर का?” या प्रश्नावर भाजप मंत्री म्हणाले,’…

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शिधाधारकांना १०० रुपयांमध्ये दिवाळी फराळासाठी चार वस्तू देण्याची घोषणा केली. मात्र, दिवाळीला २ दिवस शिल्लक ...

पंकजा मुंडेंची टोलेबाजी; म्हणाल्या,“ताटात काही चांगलं पडलं नाही, तर मी किरकिर करत नाही”

पंकजा मुंडेंची टोलेबाजी; म्हणाल्या,“ताटात काही चांगलं पडलं नाही, तर मी किरकिर करत नाही”

मुंबई : भाजपच्या नेत्या मागील काही दिवसांपासून चर्चेत येत आहेत. दरम्यान, त्यांनी नुकतेच त्यांच्या राजकीय घडामोडीवरून होत असलेल्या टीकेवर भाष्य ...

पुणे जिल्हा: 11 कारखान्यांचे धुराडे बंद

भाष्य : माळेगावच्या विस्तारीकरणात हद्दवाढ गरजेची

माळेगाव सहकारी साखर कारखान्याने विस्तारीकरण केल्यानंतर अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी संचालक मंडळासमवेत दहा गावांचे कार्यक्षेत्र वाढीसाठी हालचाली गतिमान केल्या. भविष्यात ...

“ते देशातील सर्वोच्च समाजवादी नेत्यांपैकी एक”; सुप्रिया सुळे यांनी वाहिली मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली

“ते देशातील सर्वोच्च समाजवादी नेत्यांपैकी एक”; सुप्रिया सुळे यांनी वाहिली मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली

मुंबई : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते ...

भाष्य : मुंढेच्या एंट्रीने जिल्ह्याचे आरोग्य सुधारणार

भाष्य : मुंढेच्या एंट्रीने जिल्ह्याचे आरोग्य सुधारणार

महाराष्ट्रातील चर्चेत आणि वादग्रस्त ठरलेले अधिकारी म्हणून आरोग्य विभागाचे राज्याचे आयुक्‍त म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. मुंढे हे नेहमीच ...

मुख्यमंत्र्यांच्या धमकी प्रकरणात अमृता फडणवीसांची एन्ट्री; यशोमती ठाकूर यांचे नाव घेत म्हटले,”खराब डोक्याच्या”

मुख्यमंत्र्यांच्या धमकी प्रकरणात अमृता फडणवीसांची एन्ट्री; यशोमती ठाकूर यांचे नाव घेत म्हटले,”खराब डोक्याच्या”

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमक्यांच्या मुद्द्यावरुन राज्यात राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आता या वादामध्ये ...

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावर अजित पवार सत्ताधाऱ्यांना म्हणाले,”…तर होऊ द्या दूध का दूध, पानी का पानी”,

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावर अजित पवार सत्ताधाऱ्यांना म्हणाले,”…तर होऊ द्या दूध का दूध, पानी का पानी”,

मुंबई :  राज्यात सध्या वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी एकमेकांवर ...

शरद पवारांनी केलेल्या पंतप्रधानांवरील टीकेला भाजपचे प्रत्युत्तर; म्हणाले,“ज्यांचं अवघं आयुष्य बारामती शहराच्या…”

शरद पवारांनी केलेल्या पंतप्रधानांवरील टीकेला भाजपचे प्रत्युत्तर; म्हणाले,“ज्यांचं अवघं आयुष्य बारामती शहराच्या…”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे असल्याने गुजरातमधील ...

“जर आज गोपीनाथ मुंडे असते तर राज्याची राजकीय स्थिती त्यांनी बदलली असती”-एकनाथ खडसे

“जर आज गोपीनाथ मुंडे असते तर राज्याची राजकीय स्थिती त्यांनी बदलली असती”-एकनाथ खडसे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात दिवंगत ज्येष्ठ भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण ...

Page 4 of 7 1 3 4 5 7

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही