कोल्हापूर : अंबाबाई मंदिर ‘या’ तारखेला दर्शनासाठी बंद राहणार; आजपासून शिखरांची रंगरंगोटी
मुंबई : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात सध्या स्वच्छता सुरू आहे. मंदिराच्या गाभार्याची व दागिन्यांची स्वच्छता येत्या बुधवारी करण्यात येणार ...