#Pune | फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची बदनामी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पुणे (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले ...