गुण वाढविण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप असलेल्या क्लार्कला जामीन
पुणे(प्रतिनिधी) - बारावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनिला गुण वाढविण्याचे आमिष दाखवत शरीर सुखाची मागणी करणाऱ्या क्लार्कला न्यायालयाने जामीन मंजुर केला ...