अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ! उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पतीची पायपीट, मात्र वाटेतच सोडले पत्नीने प्राण
नंदूरबार : गेल्या काही दिवसांपासून नंदूरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्हातील काही भागात पावसामुळे दरडही कोसळली आहे. नंदूरबार हा ...