…अन् ऋषी सुनक बुलेटप्रूफ जॅकेट घालून उतरले रस्त्यावर..; नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर
लंडन : ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे, जाहीर भूमिकांमुळे किंवा भारतासंदर्भात केलेल्या सकारात्मक वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत ...