मिटकरींच्या दाव्यावर बजरंग सोनावणे म्हणाले,”शरद पवार साहेबांना सोडले तर पब्लिक मला मारेलच, पण बायकोही नाश्ता द्यायची नाही”
Bajrang Sonawane on Amol Mitkari । राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अमोल मिटकरी यांनी बजरंग बाप्पा हे अजित पवार यांच्या ...