औरंगाबाद विद्यापीठा परीक्षेत नापास विद्यार्थ्यांचे गुण वाढवून केले पास ; परीक्षा विभागातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या एम.एस्सी.च्या परीक्षेबाबत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात चक्क नापास विद्यार्थ्यांचे ...