पुणे ग्रामीण : झारगडवाडीत राजकीय द्वेषापोटी मंजूर झालेला रस्ता अडवला ! कायदेशीर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी
डोर्लेवाडी : झारगडवाडीत साठ वर्षापासून वहिवाटीत असलेल्या रस्त्याचे मंजूर काम राजकीय द्वेषापोटी अडवले आहे. झारगडवाडी ग्रामपंचायतने यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न ...