मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उद्या घोषणा ; निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार
Lok Sabha Election date। लोकसभा निवडणुक 2024 चे वेळापत्रक उद्या म्हणजेच शनिवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेच याबाबत ...