Friday, May 17, 2024

Tag: aiims

लालूप्रसाद यादव ‘अत्यवस्थ’; रांचीतील रूग्णालयातून दिल्लीतील एम्स मध्ये हलवणार

लालूप्रसाद यादव ‘अत्यवस्थ’; रांचीतील रूग्णालयातून दिल्लीतील एम्स मध्ये हलवणार

रांची - राजद पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती आता आणखीनच ढासळल्याने त्यांना आता दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले ...

भारतीयांना शक्यतो करोना लसीची गरज पडणार नाही; ‘एम्स’च्या डाॅक्टरांचा दावा

भारतीयांना शक्यतो करोना लसीची गरज पडणार नाही; ‘एम्स’च्या डाॅक्टरांचा दावा

नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून भारतात करोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. करोना रूग्णांचे घटते प्रमाण पाहून डाॅक्टरांनीही ...

‘त्या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारने अब्रुनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे’

‘त्या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारने अब्रुनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे’

मुंबई - अभिनेता सुशांतसिंहची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिल्लीतील एम्स रुग्णालयाने दिला आहे.  या अहवालानंतर ...

नव्या घराच्या शोधात…

सुशांतची ‘हत्या नसून आत्महत्याच’, एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल

मुंबई -हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ...

भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफची टीम इडुक्कीत दाखल

गृहमंत्री अमित शहा तपासणीसाठी पुन्हा ‘एम्स’मध्ये दाखल

नवी दिल्ली  - संपूर्ण वैद्यकीय तपासणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज "एम्स'मध्ये पुन्हा दाखल करण्यात आले. उद्यापासून संसदेचे पावसाळी ...

भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफची टीम इडुक्कीत दाखल

केंद्रीयमंत्री अमित शाह पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये उपचारासाठी दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याच्या सांगण्यात येत आहे. दिल्लीतील एम्समध्ये ...

भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफची टीम इडुक्कीत दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अमित शहांना मागील दोन-तीन दिवसांपासून अस्वस्थ ...

उन्नाव बलात्कार प्रकरण: आजपासून एम्स रुग्णालयातच होणार सुनावणी

उन्नाव बलात्कार प्रकरण: आजपासून एम्स रुग्णालयातच होणार सुनावणी

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणाची नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातच आजपासून सुनावणी होणार आहे. खटला सुरू करण्यासाठी पीडितेची साक्ष नोंदवण्यासाठी ...

Page 4 of 5 1 3 4 5

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही