UP : 16 देशांतील रोड शोमुळे उत्तर प्रदेशमध्ये 7 लाख 12 हजार कोटींची गुंतवणुक – योगी आदित्यनाथ
लखनौ : जीआयएस-2023 या गुंतवणूक शिखर परिषदेपूर्वी जगभरातील गुंतवणूकदारांना उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करण्याची आमची कृती योजना यशस्वी झाली ...